पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवन चरित्रावर आधारित सांस्कृतिक कार्यक्रम (दि. 12 जानेवारी 2025)

दि. 12 जानेवारी 2025 रोजी सायंकाळी साडेसात वाजता पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवन चरित्रावर आधारित सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केलेला आहे