“If you have two rupees, then take one rupee food and one rupee book. Because food will help you live and the book will teach you how to live. …… Dr. B. R. Ambedkar”
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंती निम्मित डॉ. बाबासाहेब आंबेडकर दिवसातील २१-२१ तास अभ्यास करायचे याला अभिवादन करण्यासाठी १८ तास अभ्यास उपक्रम याचे आयोजन करण्यात आलेले आहे. या उपक्रमात विद्यापीठातील विद्यार्थी, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व परिसरातील शाळेतील विद्यार्थी (एका शाळेतून जास्तीत जास्त ५ विद्यार्थी) सहभागी होवू शकतात. सहभागी होण्यासाठी कुठलेही प्रवेशशुल्क नाही.
ठिकाण: – डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे, विद्यापीठ ग्रंथालय
दिनांक: – १२ एप्रिल २०२४
वेळ: – सकाळी ६ ते मध्यरात्री १२ वाजे पर्यंत (विद्यापीठातील सर्व विद्यार्थी); सकाळी ९ ते दुपारी ५ वाजे पर्यंत (शाळेतील विद्यार्थी)
या उपक्रमात सहभागी होण्यासाठी आगाऊ नोंदणी आवश्यक आहे. नोंदणी साठी खालील गुगल फॉर्म चा उपयोग करावा. प्रवेश मर्यादित असल्याने प्रथम नोंदणी करणारे यांना प्रवेश दिल्या जाईल. या संधर्भात नियोजन कमिटी चा निर्णय अंतिम राहील.
https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSfy1TIRwSsj4Z7TypJ6fcXks1DlLHXsZ5TRbBstoGmEflvRCw/viewform?usp=sf_link