Events > “एक राष्ट्र एक नाम : भारत’ राष्ट्रीय शैक्षिक कार्यशाळेत मा. कुलगुरू कर्नल डॉ. कारभारी काळे यांचा प्रशस्तीपत्र देऊन सन्मान
“एक राष्ट्र एक नाम : भारत’ राष्ट्रीय शैक्षिक कार्यशाळेत मा. कुलगुरू कर्नल डॉ. कारभारी काळे यांचा प्रशस्तीपत्र देऊन सन्मान
वीर नर्मद दक्षिण गुजरात विद्यापीठ व एस.वी.एन.आय.टी., सुरत तसेच शिक्षा संस्कृती उत्थान न्यास, नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या राष्ट्रीय शैक्षिक कार्यशाळे मध्ये “एक राष्ट्र एक नाम : भारत” ह्या कार्यक्रमात गुजरात राज्याचे मा. उच्च शिक्षण मंत्री श्री. डॉ. प्रद्युमन वाजा व डॉ. अतुल कोठारी जी (राष्ट्रीय सचिव) शिक्षा संस्कृती उत्थान न्यास, नवी दिल्ली यांचे हस्ते मा. कुलगुरू कर्नल डॉ. कारभारी काळे यांना विद्यापीठा अंतर्गत राबवत असलेल्या उपरोक्त उपक्रमासाठी प्रशस्ती पत्र देऊन सन्मानित करण्यात आले.